कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :चांगल्या सवयींचा प्रसार करा.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
  • member

    सौ. सुलोचना दिलीप ढेपले

    सरपंच

  • member

    श्री. विवेक कृष्णराव परजणे

    उपसरपंच

  • member

    श्री. कृष्णदास अर्जुन अहिरे

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • सौ. हर्षला सुनील कांबळे

    सदस्य/सदस्या

  • सौ. रंजना बापूसाहेब गायकवाड

    सदस्य/सदस्या

  • श्री. अक्षय नारायण निरगुडे

    सदस्य/सदस्या

  • श्री. कैलास चांगदेव सोनवणे

    सदस्य/सदस्या

  • सौ. नलिनी किशोर परजणे

    सदस्य/सदस्या

  • श्री. महेश शंकरराव परजणे

    सदस्य/सदस्या

  • कु. कल्याणी संजय भाकरे

    सदस्य/सदस्या

  • सौ. सुनीता रविंद्र भाकरे

    सदस्य/सदस्या

  • श्री. तुषार बबनराव बारहाते

    सदस्य/सदस्या

  • कु. शितल बारकू पिंपळे

    सदस्य/सदस्या

  • सौ. छाया अरविंद जगताप

    सदस्य/सदस्या

  • श्री. खंडेराव मारुती भारुड

    सदस्य/सदस्या

  • श्री. राजेंद्र बाबुराव निकम

    सदस्य/सदस्या

  • गं.भा. मोरे लक्ष्मीबाई रामदास

    सदस्य/सदस्या

  • श्रीमती. पद्मा नारायण वाडेकर

    तलाठी

  • कु. प्राजक्ता कांबळे

    कृषी सहाय्यक

  • श्री. चारुदत्त रमेश गायकवाड

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • चि. शुभम मोहन सोनवणे

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • श्री. भरत दशरथ साबळे

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • श्री. बाळु सुकदेव गायकवाड

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • श्री. सागर गोविंद कांबळे

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • श्री. जाकीरआमिरखाँ पठाण

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • श्रीमती. दिपाली प्रशांत आचारी

    संगणक परिचालक

DOWNLOAD QR CODES

लोकसंख्या माहिती

पुरुष
5822
स्त्री
5705
एकूण लोकसंख्या
11527
अनुसूचित जाती
1692
अनुसूचित जमाती
2221
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
0
खुला / इतर
7612

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत संवत्सर गाव हे एक आदर्श व सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत संवत्सर ची स्थापना २२ एप्रिल १९४१ या साली झाली.
  • ग्रामपंचायत संवत्सर ला सन २०२१-२२ चा स्व. आर.आर.पाटील आबा सुंदर ग्राम जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे.
  • ग्रामपंचायत संवत्सरला सन २०२३-२४ मध्ये माझी वसुंधरा अभियान टप्पा ४.० अंतर्गत भुमी थिमटीक मध्ये उत्तेजनार्थ विभागस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत संवत्सर मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत संवत्सर अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत संवत्सर ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत संवत्सर मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत संवत्सर अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत संवत्सर सन २०१९-२०२०, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली

अहवाल व माहिती

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना: :

    २२/०४/१९४१

  • एकूण लोकसंख्या :

    ११५२७

  • एकूण पुरुष :

    ५८२२

  • एकूण महिला :

    ५७०५

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    ४०२५ चौ.कि.मी

  • एकून खातेदार संख्या :

    २९९८

  • एकून कुटुंब संख्या :

    २९९८

  • एकून घर संख्या :

    २९९८

  • एकून शौच्छालय संख्या :

    २९९८

  • गृह कर :

  • पाणी कर :

  • एकून खाजगी नळ सख्या :

    ९६

  • एकून सार्वजनिक नळ सख्या :

    -

  • एकून हातपंप :

  • विहीर :

    ७१६

  • टयुबवेल :

    १००

  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या :

  • एकून शेतकरी संख्या :

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

  • एकून गुरांची संख्या :

  • एकून गोठयांची संख्या :

  • बचत गट संख्या :

  • अंगणवाडी :

  • खाजगी शाळा संख्या :

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

  • एकून गोबर गॅस संख्या :

  • एकून गॅस जोडणी संख्या :

  • एकून विद्युत पोल संख्या :

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

  • प्रवासी निवारा :

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

  • संगणक परिचालक :

  • ग्राम रोजगार सेवक :

  • महिला बचत गट संस्था :

  • समाज मंदिर :

  • हनुमान मंदिर :

  • पशुवैधाकिय दवाखाना :

  • पोस्ट आफिस :

  • :

गावाचा नकाशा व दिशा पट